तुमचे बजेट 12000 किंवा आसपास आहे तुम्हाला चांगल्या कंपनीचा मोबाईल घ्यायचा असेल आणि त्याही टॉप कंपन्या मधील तर तुम्हाला त्यासाठी मोबाईल साठी ऑपरेटिव्ह सिस्टीम व रॅम या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
1) IQOO Z9 Lite 5G आयक्यू कंपनीचा मोबाईल हा बजेट मधील व 12000 रुपयांच्या आत मधील एक चांगला मोबाईल आहे यामध्ये तुम्हाला 5G सिम कार्ड ची सुविधा भेटते व तसेच या मोबाईल मध्ये 6GB रॅम आहे.
Click Here:https://amzn.to/3TuVKtY
टॉप हायलाइट्स:
Model name | iQOO Z9 Lite 5G |
Operating system | funtouch os 14 based on android |
cellular technology | 5G |
Power | 5000mAh |
size | 6.56 inches |
inbuilt memory | 128 GB |
SIM type | Dual sim |
Ram memory | 6 GB |
GPS | True |
model year | 2024 |