अंड व्हेज की नॉन व्हेज यावरून शाकाहारी आणि मांसाहारी मध्ये वाद होत असतात

अंड हे कोंबडी या सजीवाकडून मिळत असल्याने ते नॉन -व्हेज आहे असा दावा मास मांसाहारी करायचे

संशोधकांनी या वादावर उत्तर शोधले आहे

कोंबडी सहा महिन्याची झाली की दर दिवशी किंवा दोन दिवसातून एकदा अंडी येते

शास्त्रज्ञांच्या मते अंड्याचे तीन पार्ट पडतात

अंड्याचा कवच, पिवळा बलक, पांढरा भाग

पांढऱ्या भागात प्रथिने असतात

टिप

वरील सर्व बाबी रयत न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकापर्यंत पोहोचवत आहे यातून रयत न्यूज कोणताही दावा करत नाही

पिवळ्या बालकात कोलेस्ट्रॉल ,फॅट्स,प्रथिने असतात

संशोधक म्हणतात "आपण दररोज जे अंडी खातो त्यामध्ये गर्भ नसतो"

त्या अंड्यामध्ये प्राण्यांची वाढ व्हावी,एवढा जीवाचा विकास झालेला नसतो

कोंबडीला अंड देण्यासाठी नरासोबत तिचं मिलन होण्याची आवश्यकता नसते

संशोधकांच्या मते अशा अंड्यामध्ये जीव नसतो,बाजारात विकणारे अंडे हे अनफर्टिलाइज्ड असतात पण बाजारातील प्रत्येक अंड अनफर्टिलाइज्ड असेलच सांगता येत नाही

पिवळा भाग फर्टीलायझेंट असेल तर अंड नॉनव्हेज नसेल तर अंड व्हेजिटेरियन फूड आहे