Site icon Rayatnews.in

कापूस-सोयाबीन अनुदानासाठी संमती पत्र.

महाराष्ट्र शासनाने 29 जुलै 2024 रोजी एक परिपत्रक काढून की कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्यासाठी हा जीआर काढला होता त्यामध्ये एका शेतकऱ्याला 2 हेक्टर पर्यंत मर्यादा असून 10000 रुपये भेटणार आहे.

 

एका शेतकऱ्याचं 20 गुंठे पेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याला 1000 रुपये भेटणार आहे.

पात्र शेतकरी कोण असणार:ई पीक पाहणे ॲप किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत.

 

यासाठीची कारवाई सुरू झालेली आहे राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांचे आधारची सहमती पत्र घेण्यासाठी प्रक्रिया सुरुवात झाली आहे आणि हे रक्कम डीबीटी द्वारे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँकेच्या अकाउंट मध्ये येणार आहे.

आधार वरील माहिती घेण्यासाठी शेतकऱ्याला कृषी सहाय्यकाला सहमती पत्र भरून द्यायचा आहे.

 

सामायिक खातेदाराने एकाने सहमती पत्र द्यायचा आहे की दुसऱ्याच्या अकाउंटला रक्कम जमा होण्यासाठी न हरकत आहे व सामायिक खातेदारांनी खोटी सही किंवा चुकीची सही करू नये कारण की कायदेशीर व्हावी सर्व तपासणी अचूक होणार आहे त्यासाठी सध्या विधानसभेची निवडणुकीची तयारी सुरुवात आहे त्यासाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी ही रक्कम शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होण्याची दाट शक्यता आहे .

 

खालील लिंक लाटच करून तुम्ही सहमती पत्र डाउनलोड करू शकतात

https://drive.google.com/file/d/1KOWjXTrX2m7fZsIMyFdzV89THlGeonbR/view?usp=drivesdk

Exit mobile version