पान खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते व अन्न पचनास मदत होते
पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान सेवन करण्याचा सल्ला दिला जातो कारण पानमुळे पुरुषांची हार्मोन्स शक्ती वाढते
पान व चुना यामुळे वाताचा त्रास कमी होतो
दुखापत झालेल्या ठिकाणी पानाचा रस लावल्याने जखम लवकर भरते
सर्दी झाल्यास पान लवंगी सोबत खाणे फायद्याचे आहे
तोंड आल्यास ही पानामुळे लवकर आराम मिळतो
टिप
वरील सर्व बाबी रयत न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकापर्यंत पोहोचवत आहे यातून रयत न्यूज कोणताही दावा करत नाही
आणखी पहा
योगासनाचे फायदे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा