फस्ट जनरेशन- 1G

1G ने ॲनालॉग आवाज दिला , म्हणजे एक व्यक्ती वायरलेस वर बोलणार दुसरा व्यक्ती फक्त ऐकणार.

सेंकन्ड जनरेशन -2G

1990 च्या दशकात 2G ने डिजिटल व्हॉईस सादर केला.

थर्ड जनरेशन -3G

2000 च्या दशकात 3G सुविधा सुरू झाली. 3G माध्यमातून मोबाईल डेटा आणला.

फोर्थ जनरेशन - 4G LTE

2010 दशकात सुरुवात 4G LTE ने मोबाईल ब्रॉडबँडच्या युगात प्रवेश केला.

फिफ्थ जनरेशन - 5G

5G एक युनिफाइड, अधिक सक्षम एअर इंटरफेस आहे .पुढील पिढीचे वापरकर्ता अनुभव सक्षम करण्यासाठी