कांद्यामध्ये व्हिटामिन A ,B6, C तसेच सोडियम, लोह पोटॅशियम आणि फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात.
तुम्ही कांदा चिरता तेव्हा कांदा गंधक युक्त संयुगे आणि एंजाइम हवेत सोडतो ते एकत्र मिसळल्याने डोळ्यांना त्रास देणारा वायू तयार होतो तुमचे डोळे या वायूवर प्रतिक्रिया देऊन अश्रू निर्माण करतात.
कांदे चिरण्यापूर्वी काही मिनिटे फ्रीज किंवा फ्रिजरमध्ये थंड करा जेणेकरून ही संयुगे तुमच्या डोळ्याकडे वाढू नयेत.
कांद्याचे सेवन आपल्या शरीरासाठी लाभदायक असते. कांद्यामध्ये फॉलिक ऍसिड ही असते.
कांद्यामध्ये सिन-प्रोपेनेथियल एस ऑक्साईड नावाचे रसायन असते. यांच रसायनामुळे आपणाला डोळ्यातून पाणी येते