शरीर नेहमी ऊर्जावान राहते.

बुद्धी आणि विचारावर सकारात्मक परिणाम होतो

वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर राहते.

योगामुळे शुगर नियंत्रणात राहते.

मानसिक विकारांपासून संरक्षण होते.