सर्वात चांगला मोबाईल कोणता आहे 12000 रुपयांपर्यंत?

तुमचे बजेट 12000 किंवा आसपास आहे तुम्हाला चांगल्या कंपनीचा मोबाईल घ्यायचा असेल आणि त्याही टॉप कंपन्या मधील तर तुम्हाला त्यासाठी मोबाईल साठी ऑपरेटिव्ह सिस्टीम व रॅम या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

टॉप हायलाइट्स:

Model nameiQOO Z9 Lite 5G
Operating systemfuntouch os 14 based on android
cellular technology5G
Power5000mAh
size6.56 inches
inbuilt memory128 GB
SIM typeDual sim
Ram memory6 GB
GPSTrue
model year2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *