बिग बॉस मराठी 5
सीझनमध्ये सहभागी झालेला सुरज चव्हाण ने सर्वांना भावनिक करून टाकले कारण तिचे दिवंगत आई-वडिलांच्या आठवणीमुळे त्याच्या भावना त्यांनी सर्वांना सांगून खुलासा केला. त्याचे आई-वडील दोन्ही गमावल्याबद्दल त्यांनी आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला हे सर्व प्रेक्षकांना भावूक गेला.
चालू असलेल्या बिग बॉस मराठी पाचव्या सीजन मध्ये आतापर्यंत अरबाज पटेल ,अंकिता वालावलकर ,नक्की तांबोळी वर्षा उसगावकर या यांना सर्वांना कॅप्टन पदाचा मान मिळाला आहे त्यामुळे घरातील पाचवा कॅप्टन होण्यासाठी सुरज चव्हाण हा इच्छुक आहे.
‘कोंबडी पळाली’..…’ या गाण्यावर जान्हवी -सुरजचा जबरदस्त डान्स! ‘झापूक झुपूक’ हुकस्टेप करत स्टेप करत जिंकले सर्वांचे मन…
सुरज चव्हाण चे इंस्टाग्राम (Instagram)-
सुरज चव्हाण यांचे ऑफिशियल इंस्टाग्राम वर सुरेश चव्हाण च्या सध्या 3509 पोस्टस आहेत. सुरेश चव्हाण चे फॉलोवर्स 1.7M इंस्टाग्राम वर आहेत.पुढील लिंक ला टच करून सुरज चव्हाण च्या इंस्टाग्राम वर तुम्ही फॉलोवर्स होऊ शकतात. follow
सुरेश चव्हाण च्या यूट्यूब चॅनल-
सुरेश चव्हाण च्या यूट्यूब चॅनल वर 2.18k सबस्क्राईब करा आहेत. सुरज चव्हाण यांनी आतापर्यंत या यूट्यूब चॅनल 36 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यामध्ये त्यांनी सुरज चव्हाण गेला मित्रासोबत पोहायला गावाकडची, मज्जा उन्हाळ्यात, एकच नाद फक्त पोहणे. सुरजचे झाले गोळी गत भांडणे, जाळ आणि धूर संगच… अशा प्रकारचे ग्रामीण भागातील व्हिडिओ सुरजने आपल्या यूट्यूब चॅनल वर अपलोड केले आहेत.